स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधती माहेरी येते पण तिला आजी-अप्पा, मुलांची आठवण येत असते. देशमुखांकडेही सगळ्यांना अरूंधतीची कमी जाणवत असते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.